*शिळ्या भाकरीला, आणि तुटक्या पायताणाला कधी नावं ठेवायची नाहीत* *भाकरी आज शिळी आहे, तिनं काल आपलं पोट भरलं होतं.* *पायताण आज तुटल त्यानी काल इज्जत वाचविली होती.*